अन्त्रवली हे संगमेश्व्वर तालुक्यातील एक गाव. लोकसंख्या जवळपास १५०० च्या आसपास. या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे. शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार याच गावाचे.
सोबतचे मंदिर प्राचीन काळी पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे. इथे दरवर्षी यात्रा भरते.
इथे निसर्गाने भरभरून दिलेले आहे. शेजारील दृश्य पावसाळ्यातील आहे.
खेले हा येथील मोठा लोकप्रिय प्रकार आहे.

इथे निसर्गाने भरभरून दिलेले आहे. शेजारील दृश्य पावसाळ्यातील आहे.